आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅकलेस आऊटफिटमध्ये दिसला कपिलच्या ऑनस्क्रीन वाईफचा Hot Look, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कपिल शर्माची ऑनस्क्रीन वाईफ सुमोना चक्रवर्ती हिने ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन श्रीलंकेत केले. तिच्या या हॉलिडे टूरचे काही फोटो सुमोनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केले आहेत. या फोटोमध्ये सुमोनाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. एका फोटोमध्ये सुमोना बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत तिचा बॅकलेस लूकही पाहायला मिळत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुमोनाने शेयर केलेले इतर काही PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...