Home | TV Guide | Badho Bahu Rytasha Rathore Enjoying Holiday in Goa

बिकिनीमध्ये दिसली टीव्हीची 'बढो बहू', गोव्यामध्ये गर्ल गँगबरोबर करतेय Enjoy

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 11, 2017, 12:00 PM IST

टीव्ही शो बढो बहूमध्ये कोमलची भूमिका करणारी रिताशा राठोड तिच्या गर्ल गँगबरोबर गोल्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे.

 • Badho Bahu Rytasha Rathore Enjoying Holiday in Goa
  टीव्ही सीरियल 'बढो बहू' मध्ये कोमलची भूमिका करणारी रिताशा राठोड सध्या गर्ल गँगबरोबर गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे काही फोटो इन्स्टाग्रावरही शेयर केले आहेत. एका फोटोमध्ये ती ब्लॅक बिकिनीमध्ये स्विमिंग पूलमद्ये चिल करत असल्याचे दिसत आहे. बिकिनीमधला फोटो शेयर करताना तिने लिहिले, 'The most perfect Sunday one could possibly have. Thank you universe. These blessings are outta fkn control. Thank you thank you thank you!!'. एका फोटोमध्ये ती मैत्रिणींबरोबर पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हा फोटो शेयर करत तिने लिहिले, 'Mah water babies in their man made natural habitat'.रिताशाचा जन्म सिंगापूरमध्ये झाला आहे. 2000 मध्ये ती कुटुंबासह मुंबईला शिफ्ट झाली होती. तिने अनेक नाटकांतही अभिनय केला आहे. 'बढो बहू' तिची पहिलीच मालिका आहे. रिताशा इनस्टाग्रावर अॅक्टीव्ह असून ती नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉलिडे एन्जॉय करणाऱ्या रिताशाचे इतर फोटो...

Trending