आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली' सीरीज येणार TV वर, १०-१५ भागांत पाहायला मिळेल संपूर्ण चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बाहुबली' चित्रपटाने जगभरात केवळ ८ दिवसात ९०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहता निर्माता योबू यरलागडा यांनी 'बाहुबली' सीरीज टी.व्ही वर 
आणण्याची घोषणा केली आहे. शोबू यांनी सांगितले की, ते चित्रपटाचे दोन पार्ट घेऊन १० ते १० एपिसोडची टी.व्ही सीरीज आणणार आहेत. या सीरीजला हिंदीशिवाय इतर भाषांमध्येही डब केले जाणार आहे.
 
 केवळ 'बाहुबली' हा असा एकच चित्रपट नाही ज्यावर tv series  बनणार आहे. इतरही असे अनेक शो आहेत जे हिट चित्रपटांवरुन बनविण्यात आले आहेत. या पॅकेजमध्ये अशाच काही शो ची माहिती घेऊन आलो आहोत. 
 
इतर शो च्या माहितीसाठी पुढच्या स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...