आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balika Vadhu: Siddharth Shukla Has Become A Problem For The Production Team And His Co Actors

प्रत्युषानंतर 'बालिका वधू'च्या नव-याने दाखवले टॅन्ट्रम्स, शोमधून निर्माते दाखवणार बाहेरचा रस्ता ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स वाहिनीवर प्रसारित होणा-या बालिका वधू ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील दमदार कथानकामुळे घरोघरी ही मालिका आवर्जुन बघितली जाते. या मालिकेत काम करणारे कलाकारसुद्धा प्रेक्षकांचे चाहते ठरले आहेत. मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतर कलाकारांचे टॅन्ट्रम्स वाढतात, हे या मालिकेवरुन लक्षात येईल.
एकदा प्रसिद्धी चव चाखायला मिळाल्यानंतर कलाकारांचे नखरे वाढतात. मग हे कलाकार आपल्या टॅन्ट्रम्समुळे प्रॉडक्शन कंपनी आणि सहकलाकारांना त्रासदायक ठरु लागतात.
आता हेच बघा ना बालिका वधू या मालिकेत शिवची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला थोडी प्रसिद्धी काय मिळाली, तो निर्मात्यांना नखरे दाखवायला लागला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सिद्धार्थमुळे का त्रासली प्रॉडक्शन टीम...