आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: बंदगीच्या व्हल्गर गेमने बाहेरही घातला गोंधळ, वडिलांची तब्ब्यत बिघडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस-11' मधील बंदगी कालरासाठी दोन वाईट बातम्या आहेत. पहिली ही आहे, की ती मुंबईत ज्या अपार्टमेंटमध्ये किरायाने राहाते, त्या फ्लॅटच्या मालकाने आता यापुढे तिला येथे राहू देणार नसल्याचे म्हटले आहे. दुसरी बातमी तिच्या खऱ्या घरातील आहे. राष्ट्रीय चॅनलवर डर्टी आणि व्हल्गर गेम दाखवल्यानंतर बंदगीच्या वडिलांची तब्ब्यत बिघडली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

यामुळे काढले घरातून... 
- एका इंग्रज वेबसाइटच्या वृत्तानुसार, पुनीश शर्मा आणि बंदगीने बिग बॉसच्या घरात केलेल्या चाळ्यांमुळे फक्त कंटेस्टंट परेशान नाही तर दर्शक देखील इरिटेड होत आहेत.
- अशी माहिती आहे, की बंदगी मुंबईत ज्या फ्लॅटमध्ये राहाते त्या फ्लॅटच्या मालकाने तिच्या फ्रेंडला सांगितले आहे, की शोमधून आल्यानंतर बंदगीला नवा आशियाना पाहायला सांग. यापुढे ती या अपार्टमेंटमध्ये राहू शकणार नाही, असा दमच घरमालकाने भरला  आहे. 
- फ्लॅट मालकाला अपार्टमेंटमधील सोसायटी मेंबर्सने तक्रार केली आहे, की बंदगी यापुढे येथे दिसली नाही पाहिजे. आम्ही तिच्यासोबत येथे राहु शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...