आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hong Kong मध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे हे टीव्ही कपल, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही कपल इंद्रनील सेनगुप्ता आणि बरखा बिष्ट व्हॅकेशनवर आहेत. हे कपल सध्या हाँग काँगमध्ये मुलगी मीरा सेनगुप्तासोबत हॉलिडे इन्जॉय करत आहे. इंद्रनील आणि बरखाने आपल्या इंस्टाग्रामवर व्हॅकेशनचे काही फोटोज पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघेही बीचवर मस्ती करताना दिसत आहेत. बरखाने केलेय या टीव्ही सीरियल्समध्ये काम...

बरखा 2005 पासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. तिने  'कितनी मस्त है जिंदगी', 'प्यार के दो नाम: एक राधा एक श्याम', 'कसौटी जिंदगी की', 'काव्यांजलि', 'कैसा ये प्यार', 'क्या होगा निम्मो का' सारख्या सीरियल्समध्ये काम केलेय. याव्यतिरिक्त बरखा बॉलीवुडमध्ये अॅक्टिव्ह आहे. ती 'राजनीति'(2010) आणि  'गोलियों की रासलीला-रामलीला'(2013) मध्ये दिसली आहे.

इंद्रनीलने केलेय या शोजमध्ये काम
इंद्रनीलसुध्दा दिर्घकाळापासून टीव्हीमध्ये अॅक्टिव्ह आहे. इंद्रनील 'प्यार के दो नाम: एक राधा एक श्याम', 'बनूं मैं तेरी दुल्हन', 'बाबुल की बिटिया चली डोली सजा के', 'मायका', 'तुम्हारी पाखी' और 'जमाई राजा' सारख्या सीरियल्समध्ये काम केलेय. टीव्ही शोजसोबत इंद्रनील फिल्ममध्येही अॅक्टिव्ह आहे. तो 'मुंबई सालसा'(2007), '1920' (2008), 'कहानी'(2012), 'सत्याग्रह'(2013) आणि 'कलेंडर गर्ल'(2015) सारख्या फिल्ममध्ये दिसला आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा व्हॅकेशनचे 18 PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...