आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच TV शोमध्ये असतील असे इंटीमेट सीन्स, वाचा शोची लीड अॅक्ट्रेस बरखाचा INTERVIEW

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊः महेश भट यांची 'नामकरण' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 12 सप्टेंबर पासून ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली आहे. मालिकेत बरखा बिष्ट आणि बिराफ मेन लीडमध्ये असून शोच्या प्रोमोत दोघांवर इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. या मालिकेतील चित्रीत करण्यात आलेले सिझलिंग इंटीमेट सीन्स आजवर दुस-या कुठल्याही शोमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. शोच्या प्रमोशनसाठी लखनऊत आलेल्या बरखा बिष्टने divyamarathi.com सोबत इंट्रेस्टिंग फॅक्ट्स शेअर केले.

एका अनौरस मुलीची कहाणी आहे नामकरण....
- हिसार (हरियाणा) ची राहणारी आणि अभिनेता इंद्रनील सेन गुप्ताची पत्नी बरखा बिष्टने मालिकेविषयी सांगितले, की 'नामकरण' ही एका अनौरस मुलीची कहाणी आहे.
- बरखा एका आर्मी कुटुंबातून आहे.
- इंद्रनील सेनगुप्तासोबत 'डोली सजा के' आणि 'प्यार के दोन नाम एक राधा एक श्याम' या मालिकांमध्ये बरखा झळकली आहे.
- मार्च 2008 मध्ये बरखा आणि इंद्रनीलचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव मीरा आहे.
पुढे वाचा, मालिकेतील इंटीमेट सीन्सविषयी काय म्हणाली बरखा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...