आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barun Sobti & Others Star's In Goa For Sanaya & Mohit's Wedding

'खुशी'च्या लग्नात पोहोचले TV स्टार्स, गोव्याच्या बीचवर मस्ती करताना झाले SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे राकेश वशिष्ठ, दिया चोप्रा, सनाया ईराणी आणि दृष्टी धामी - Divya Marathi
डावीकडे राकेश वशिष्ठ, दिया चोप्रा, सनाया ईराणी आणि दृष्टी धामी
मुंबई- टीव्हीची 'खुशी' अर्थातच सनाया ईराणीच्या लग्नात सामील होण्यासाठी अनेक टीव्ही स्टार्स गोव्यात पोहोचले होते. यामध्ये दृष्टी धामी, वरुण सोबती, राकेश वशिष्ठ, रिध्दी डोगरा, किंशुक महाजन आणि अर्जुन बिजलानीसारख्या अनेक सेलेब्सचे नाव सामील आहेत. लग्नाच्या फंक्शनशिवाय या सर्वांनी गोव्याच्या बीचवर धमाल-मस्ती केली. याची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली आहेत. या छायाचित्रांत सर्व स्टार्स एन्जॉय करताना दिसत आहेत.
सनायाने 25 जानेवारीला लाँग टाइम बॉयफ्रेंड मोहित सहगलसोबत लग्न केले. दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्याची निवड केली. त्यांच्या लग्नात फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सामील झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोव्याच्या बीचवरील या स्टार्सची धमाल-मस्ती...