मुंबई. केवळफिल्म इंडस्ट्रीच नव्हे VFXची (व्हिजुअल इफेक्ट्स) कमाल छोट्या पडद्यावरसुध्दा पाहायला मिळत आहे. सध्या टीव्हीवर सुरु असलेली 'चक्रवर्ती अशोक सम्राट' मालिका VFX मुळेच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. टीव्हीवर VFXची सुरुवात रामानंद सागर यांच्या 'रामायण' या पौराणिक मालिकेतून झाली होती. त्यानंतर अनेक शोमध्ये याची टेक्निक वापरण्यात आली आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट' त्यापैकी एक आहे.
12 लोकांची टीम तयार करते ...अशोक' VFX...
'चक्रवर्ती अशोक सम्राट'च्या VFXसाठी 12 लोकांची टीम आहे. ते सेट एक्सटेंशन्स, अॅनिमेशन, क्राऊड मल्टीपिलिकेशन आणि 3D मॉडेलिंगचे काम करतात. हे फॅक्ट्स शोच्या कम्प्यूटर ग्राफिक्समध्ये भरपूर वापरले जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा VFXच्या मदतीने तयार झालेले 'चक्रवर्ती अशोक सम्राट'चे सीन्स...