आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागे काहीसा असा असतो TV स्टार्सचा अंदाज, बघा निवडक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रति पांडे आणि सारा खान - Divya Marathi
रति पांडे आणि सारा खान
एन्टरटेन्मेंट डेस्कः रॅम्प असो वा स्क्रीनवर सुंदर दिसणे सोपे काम नाही. मॉडेल्स आणि अॅक्टर्स स्क्रीनवर परफेक्ट मेकअप, परफेक्ट केशरचना आणि स्टाइलमध्ये दिसत असतात. मात्र यासाठी सेलिब्रिटींना पडद्यामागे खूप तयारी करावी लागते. अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना कोचर यांनी एक फॅशन शो आयोजित केला होता. यामध्ये भरपूर टीव्ही स्टार्स सहभागी झाले होते. करण भार्गव, जिया मानेक, शालीन भानोत, सारा खान, रती पांडेसह अनेक टीव्ही स्टार्सनी आपल्या उपस्थितीने या शोला चारचाँद लावले.

बघुयात, स्टेजमागे वावरतानाची या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...