आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind The Scenes Of The Preparations Of Bigg Boss House

लोणावळ्यात काहीसे असे असेल BIGG BOSSचे घर, 'बिग ब्रदर 15'पासून घेण्यात आली आहे थीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग ब्रदर' सिझन 15 चे इंटेरियर आणि इनसेटमध्ये पायलटच्या ड्रेसमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान)
मुंबई - बिग बॉसच्या आठव्या पर्वाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या पर्वात सहभागी होणा-या स्पर्धकांवरुन ब-याच शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र आता बिग बॉसच्या घराच्या डिझाइनविषयीच्या बातम्या येत आहेत. यंदाचे बिग बॉसचे घर एअरक्राफ्टप्रमाणे डिझाइन करण्यात येत असल्याचे समजते.
बिग बॉसच्या प्रोमोजमध्येसुद्धा सलमान खान पायलटच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे यंदाचे बिग बॉसचे इंटेरियर एखाद्या प्लेनच्या इंटेरियरसारखे असणार आहे. जर असे झाले, तर हे बिग ब्रदरच्या 15व्या सिझनची कॉपी ठरणआर आहे. 'बिग ब्रदर'च्या 15व्या सिझनचेसुद्धा असेच काहीसे इंटेरियर होते.
लोणावळ्यात हा सेट तयार करण्यात येतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा लोणावळ्यात तयार होत असलेल्या सेटची आणि 'बिग ब्रदर 15'मधून घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...