आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sexy Women in Asia यादीतील या अॅक्ट्रेसच्या बेली डान्सचा Video व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिव्ही अभिनेत्री निया शर्मा हिने कतरिना, सोनमसारख्या बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रींना पछाडून आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर निया शर्मा चांगलीच चर्चेत आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर नियाचे अनेक फोटो व्हिडीओ इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्हायर होत आहेत. यामध्ये नियाच्या बेली डान्सच्या प्रॅक्टीसच्या एका व्हिडीओचाही समावेश आहे.
हा तिच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ नसून रिहर्सलचा व्हिडीओ आहे. अगं बाई हल्ला मचाये रे या गाण्यावरील बेली डान्समध्ये निया चांगलेच ठुमके लावताना दिसत आहे. इंटरनेटवर सध्या हा व्हीडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा नियाच्या Belly Dance च्या व्हिडीओतील काही स्क्रीनशॉट्स आणि अखेरच्या स्लाइड्सवर पाहा Video
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...