मुंबई - रोडीज एक्स-4 ची कंटेस्टंट आणि MTV व्हीजे बेनफशा सुनावाला बिग बॉस-11 ची कंटेस्टंट बनल्याने आनंदी आहे. नुकतीच तिने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी तिने तिच्याबद्दल बरीच माहिती दिली होती.
वडील म्हणतात, बिग बॉसच्या घरात सुंदर आणि हॉट दिसली पाहिजे
बेनफशा हिच्या मते, ती बिनधास्त आहे. त्यामुलेच बिकिनी पोटो पोस्ट केल्याने ती कायम वादात अडकत असते. पण मला माझ्या बॉडीवर, कर्व्ह आणि फिगरवर अभिमान आहे आणि त्यामुळेच मी बिनधास्तपणे बॉडी दाखवते. माझे फॅमिली मेंबर्सही ओपन माइंडेड आहेत. ते मला कशासाठीही बंदी घालत नाहीत. उलट माझे वडील मला म्हणतात, मज्जा कर आणि बिग बॉसच्या घरात सुंदर आणि हॉट दिसायला पाहिजे.
पुढील स्लाइड्सवर, 'बिग बॉस' मेकर्सने संपर्क करताच दिला होकार..