आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 11 मध्ये दिसणार आहे की बोल्ड कंटेस्टंट, बॉयफ्रेंडने सोशल मीडियावरुन दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिग बॉस 11 सीजन सुरु होण्यासाठी आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. यावेळी सीजनमध्ये  'रोडीज'ची एक्स कंटेस्टंट आण वीजे बेनफशा सूनावालाही दिसणार आहे. बेनफशाचा बॉयफ्रेंड वरुण सूदने इन्सटाग्रामवरुन ही माहिती दिली आहे. वरुणने बेनफशासोबत एक फोटो शेअर करत लिहीले आहे की, "She is sad cause she wont get junk food in the house! Im happy cause I already have my winner for this season! All the best ???? कोण आहे बेनफशा सूनावाला...
 
- बेनफशाने 2016 साली 'एमटीवी रोडीज सीजन 13' मध्ये भाग घेतला होता याशिवाय तिने एमटीव्ही व्हिजेचेही काम केले आहे.
- बेनफशाचा जन्म गोव्यात झाला आणि तिने बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे.
- तिने एमटीव्ही शो 'कैम्पस डायरीज' होस्ट केला आहे. बेनफशा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटोज् शेअर करत असते. 
- 22 वर्षीय बेनफशाचे इन्सटाग्रामवर सव्वा लाख फॉलोअर्स आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बेनफशाचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...