(उजवीकडून संजीदा शेख-मैनी रॉय, करण वाही-हृत्विक धंजानी)
मुंबई- असे म्हटले जाते, की ग्लॅमर जगात दोन स्टार्समध्ये मैत्री होणे कठिण असते. मग रुपेरी पडद्यावरील असो अथवा छोट्या पडद्यावरील. परंतु प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. असेच काही चित्र तुम्हाला छोट्या पडद्यावरही दिसून येईल.
अनेक स्टार्स असे आहेत, जे केवळ मित्रच नव्हे तर अनेक निमित्तांवर त्यांना सोबत बघितल्या जाते. टीव्ही जगाशी संबंधित सूत्राच्या सांगण्यानुसार, सेलेब्सची मैत्री छोट्या पडद्यावर काम करताना झाली आहे. यामध्ये काही स्टार्स खूप लोकप्रिय आहे तर काही दिर्घकाळापासून लाइमलाइटपासून दूर आहेत. मात्र त्यांनी फ्रेंड्सशिप टिकून आहे.
याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे, 'देवो के देव महादेव' मालिकेतील सतीचे पात्र साकारलेली मौनी रॉय आणि 'एफआयआर' फेम बजरंग पांडे अर्थातच आमिर अलीची पत्नी संजीदा शेख यांच्याच खूप चांगली मैत्री आहे. शिवाय 'मधुबाला' फेम दृष्टी धामी आणि 'रंग रसिया' फेम सनाया ईराणी यांची मैत्री प्रत्येक ठिकाणी दिसून येते.
divyamarathi.com तुम्हाला छोट्या पडद्यावरील कलाकारांची निखळ मैत्री दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टीव्ही इंडस्ट्रीवरील मैत्रीचे फोटो...