आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन भारती सिंग रुग्णालयात दाखल, गॉल ब्लॅडर स्टोनचा आहे आजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कॉमेडियन भारती सिंगला २१ जून रोजी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंधेरी येथील कोकिलाबेन हॉस्पीटलमध्ये भारतीवर उपचार सुरु आहेत. मागील काही महिन्यांपासून भारती वारंवार आजारी पडत आहे.
 
३२ वर्षीय भारती सिंह सध्या गॉल ब्लॅडर स्टोनने आजारी आहे. तिच्यासोबत हर्ष लिंबाचिया आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्य तिची काळजी घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास होता. रुग्णालयात तिच्या संपूर्ण शरीराते सिटीस्कॅन करण्यात आले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, काय म्हणाला भारतीचा बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचिया...
बातम्या आणखी आहेत...