आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी निघाली भारतीच्या नवरदेवाची वरात, \'गोपी बहु\' अशी थिरकली; 11वी पास आहे हर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर्ष लिम्बचियाच्या वरातीत गोपी बहू अर्थात जिया माणिकने थरकली. - Divya Marathi
हर्ष लिम्बचियाच्या वरातीत गोपी बहू अर्थात जिया माणिकने थरकली.

गोवा - भारती सिंह आणि हर्ष लिम्बचिया यांचे रविवारी लग्न लागले. गोव्यातील मर्कुइश बिच रिसॉर्ट येथे रविवारी सायंकाळी हर्षची वरात आली. वरातीत टीव्हीची 'गोपी बहु' फेम जिया माणिक, अॅक्टर जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही बीजसह अनेक सेलेब्सनी ठेका धरला होता. जिया आणि जयने यावेळी जोरदार डान्स केला. मर्कुइश बीजवर भारतीच्या फॅमिलीने वऱ्हाडींचे स्वागत केले. 

 

कोण आहे हर्ष लिम्बचिया.. 
- हर्षचा जन्म 30 जानेवारी 1991 ला मुंबईत झाला. तो 11वी पास असून त्याला सतत क्रिएटीव्ह फिल्डमध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. 
- 17 व्या वर्षी त्याने 'लापतागंज' आणि 'सजन रे झूठ मत बोलो' पासून लिखाणास सुरुवात केली.
- हर्ष सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. 
-  क्रिएटीव्ह रायटिंगसोबतच हर्षला गाणे कम्पोज करण्याचीही आवड आहे. 
- हर्षची आई रिता लिम्बचिया हाऊसवाइफ आहे तर त्याचे वडील दिनेश लिम्बचिया यांचे कापडाचे दुकान आहे. 
- हर्षला एक मोठी बहिण होती, मात्र 2011 मध्ये तिचे निधन झाले. हर्षपेक्षा 4 वर्षाने ती मोठी होती. 
- हर्ष भारती(33) पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हर्षची वरात आणि नवरी झालेल्या भारतीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...