आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत भारती सिंह झाली विवाहबद्ध, पिंक लेहंग्यात खुलून दिसला लुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा -  भारती सिंह आणि क्रिएटीव्ह रायटर हर्ष लिंबाचिया 3 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. गोवा येथील मर्कुइश बीच रिजॉर्ट (marquis beach resort)येथे हर्ष आणि भारती सात फेरे घेणार आहेत. याअगोदर झालेले सर्व विधी(पूल पार्टी, मेहंदी, कॉकटेल पार्टी आणि हळद)  अडामो रिजॉर्ट येथे झाले . त्यापासून 7 किमी दूर बीच अडामो येथे भारतीचे लग्न पार पडले.  गोपी बहूने केला डान्स...

 

हर्षच्या वरातीत जय भानुशाली, माही बिज आणि गोपी बहू फेम जिया माणिक सहभागी झाले. यावेळी जय आणि जिया डान्स करताना दिसले.  ्

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, हर्ष आणि भारतीचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...