आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीने शेअर केले हनीमूनचे फोटो, हर्षसोबत गोव्यात करत आहे Enjoy

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच विवाह बंधनात अडकलेली कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया सध्या गोव्यात हनीमून एंजॉय करत आहेत. हसबंड-वाइफचे गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर फिरतानाचे फोटो समोर आले आहेत. बीचवर फिरण्यासाठी निघालेली भारती ब्लॅक कलर शॉर्ट्स आणि व्हाइट टी-शर्टमध्ये होती. तर, हर्ष देखील शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये होता. 

 
 भारतीने शेअर केले फोटोज्
 - भारतीने हनीमुन एंजॉय करतानाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोला कॅप्शन दिली आहे, 'Love is.... Two sets of footprints in the sand ❤'. 
 आणखी एक फोटो शेअर करताना भारती लिहिते,  'High tides and good vibes with hubby @haarshlimbachiyaa30 at Lopess Shack, Goa'.  
 तिसरा फोटो शेअर करताना भारतीने लिहिले,  'The beautiful part of life has just began…' . 
 
 भारतीच्या लग्नाचे रिसेप्शन नुकतेच गोव्यात झाले. येथील एका रिसॉर्टवर भारतीच्या लग्नाचे फंक्शन्स आयोजित करण्यात आले होते. 
यावेळी तिने नीता लुल्लाने डिझाइन केलेला डार्क ब्लू कलरचा गाऊन आणि त्यावर डायमंड ज्वेलरी सेट घातला होता. तर हर्ष ब्लॅक सूट आणि व्हाइट शर्टमध्ये होता. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारती-हर्षच्या हनीमुनचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...