आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीच्या पुल पार्टीला पोहोचला कृष्णा-सिद्धार्थ, हसबंडला Kiss करताना दिसली मोनालिसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, मोनालिसा तिच्या हसबंडला किस करताना. - Divya Marathi
कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, मोनालिसा तिच्या हसबंडला किस करताना.

मुंबई/गोवा - कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचियाच्या लग्नाच्या विविध फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. 3 डिसेंबरला गोव्यात लग्न त्यांचे लग्न होणार असून त्यासाठी भारती-हर्ष गुरुवारी येथे पोहोचले आहे. लग्नाचे सर्व फंक्शन्स गोव्यातील लक्झरी हॉटेल Adamo The Bellus येथे होणार आहे. येथेच पूल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीला टीव्ही सेलेब्स पोहोचले आहेत. पुल पार्टीसाठी कृष्णा अभिषेक, काश्मीरा शाह, शनाया इराणी, आसा नेगी, ऋत्विक धनजानी, प्रिया बॅनर्जी,  मोनालिसा यांच्यासह अनेक सेलेब्स उपस्थित आहेत. पुल पार्टीआधी कृष्णा आणि भारतीने मीडियासोबत बातचीत केली. 
 
स्विमिंगपुल लोकेशन रंगीत छत्र्यांनी सजवले 
- गोव्यातील वेडिंग व्हेन्यू रेड रोज अँड अंम्ब्रेला थीमने सजले आहे. 
- हॉटेलच्या स्विमिंग पुलला कलरफुल छत्र्यांनी सजवण्यात आले आहे. स्विमिंग पुलवर उलट्या लटकवलेल्या या छत्र्या आकर्षक दिसत आहेत.  

 

असे असणार फंक्शनमध्ये
- 1 डिसेंबरला भारती आणि हर्षची पूल पार्टी होईल. 
- पूल पार्टीसोबतच येथे मेहंदी सेरेमनी होईल. 
- 2 डिसेंबरला भारती-हर्षची कॉकटेल पार्टी आहे. 
- 3 डिसेंबरला संगीत आणि 4 ला दोघे विवाहबंधनात बांधले जाणार आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोण आले पुल पार्टीला... 

बातम्या आणखी आहेत...