आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दिसू लागली आहे \'बिदाई\' ची ही अॅक्ट्रेस, 9 वर्षांमध्ये एवढा बदलला LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांपूर्वी टिव्ही वर झळकलेली \'सपना बाबुल का..बिदाई\' मालिकेतील रागिणी तुम्हाला आठवते का. जर तुम्हाला आठवत नसेल तर ही भूमिका पारुल चौहान हिने कले होती. त्या मालिकेत पारुलने एका सावळ्या तरुणीची भूमिका केली होती. खऱ्या आयुष्यातही ती सावळी होती. रागिणीच्या तेव्हाच्या आणि आताच्या लूकमध्ये मात्र खूप बदल झाला आहे. हि मालिका 2007 ते 2010 दरम्यान टिव्हीवर झळकली. 
 
ऑडिशननंतर झाली होती निवड 
पारुलच्या मते बिदाई मालिकेसाठी जेव्हा ती ऑडिशन द्यायला गेली तेव्हा तिची निवड झाली होती. स्टोरीनुसारस त्यांना सावळी अभिनेत्री हवी होती. ज्या टिव्ही इंडस्ट्रीबाबत मी काय काय ऐकले होते, त्याठिकाणी मला एका मालिकेत लीड रोल मिळेल यावर मला विश्वासच बसत नव्हता, असे रागिणी सांगते.  

आई वडिलांनी सावळा रंग जाणवू दिला नाही 
पारुल मूळची उत्तर प्रदेशची आहे. ती म्हणाली, मी लहानपणापासूनच सावळी आहे, पण माझ्या आई वडिलांनी मला कधीही तसे जाणवू दिले नाही. मी खचून जाईल असे त्यांना वाटत होते. 
 
अनेक शो केले.. 
पारुलने आतापर्यंत सहापेक्षा जास्त टिव्ही शो केले आहेत. 2007 मध्ये तिचा पहिला टिव्ही शो \'बिदाई\' आला होता. त्यानंतर ती डान्स शो \'झलक दिखला जा\', \'रिश्तों से बड़ी प्रथा\', \'अमृत मंथन\', \'पुनर्विवाह\' आणि \'मेरी आशिकी तुमसे ही\' मध्ये झळकली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बिदाईच्या रागिणीचे इतर काही PHOTOS 
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...