आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड योगचे रहस्य झाले उघड, जाणून घ्या BIG BOSSच्या पाहुण्याचा का असतो असा अंदाज...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस 7' या बहुचर्चित आणि वादग्रस्त टीव्ही रिअँलिटी शोमध्ये दर आठवड्याला एखाद्या नवीन सदस्याची एन्ट्री घरात होते, किंवा एखादा सदस्य घराबाहेर पडतो.
काही दिवसांपूर्वीच नग्न होऊन योगा शिकवणा-या विवेक मिश्राची एन्ट्री घरात झाली होती. मात्र फार काळ विवेक घरात राहू शकला नाही. कमी वोट्स मिळाल्याने त्याला घराबाहेर व्हावे लागले. तो फक्त चारच दिवस शोमध्ये टिकू शकला, मात्र त्याला याचे दुःख मुळीच नाहीये.
फार कमी जणांना विवेक मिश्राविषयी ठाऊक आहे. विवेक उत्तर प्रदेशातील बहराइच या छोट्या शहरातील आहे. मुंबई कॅन डान्स साला या सिनेमाबरोबर आणखी काही सिनेमांत तो झळकला आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये त्याची ओळख योग गुरुच्या रुपात आहे. अलीकडेच विवेकने आमच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या काय म्हणाला विवेक...