आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss 10' मध्ये नक्ष-नैतिकची लागणार वर्णी, व्हिलन-मॉडेल्सचाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चे दहावे पर्व येत्या 16 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या सीझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकसुद्धा सहभागी होणार आहेत. शोचा माजी स्पर्धक आणि अभिनेता कमाल राशिद खान उर्फ केआरकेने दहाव्या सीझनमध्ये सहभागी होत असलेल्या सहा सेलिब्रिटीज आणि 14 कॉमन लोकांची यादी जाहिर केली आहेत. केआरकेनुसार, 14 सामान्य लोकांपैकी सलमान केवळ 8 जणांना घरात एन्ट्री देणारेय. इतर सहा वाइल्ड कार्ड कंटेस्टंट्स असतील. सेलिब्रिटींमध्ये हे सहभागी होतील...
करण मेहरा
करण टीव्ही अभिनेता असून 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील नैतिक सिंघानियाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, इतर 5 सेलिब्रिटींविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...