आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस कंटेस्टंट मनु पंजाबीने गुपचूप उरकले शुभमंगल? GF ने शेअर केले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनु पंजाबीची गर्लफ्रेंड प्रिया सैनीने भांगात सिंदूर भरलेले फोटो अपलोड केले. - Divya Marathi
मनु पंजाबीची गर्लफ्रेंड प्रिया सैनीने भांगात सिंदूर भरलेले फोटो अपलोड केले.
मुंबई - बिग बॉस सीजन 10 मध्ये कॉमनर एंट्री करणारा कंटेस्टंट मनु पंजाबीबद्दल अशी माहिती आहे, की त्याने गुपचूप लग्न केले आहे. मनुची गर्लफ्रेंड प्रिया सैनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये प्रियाने भांगात सिंदूर भरलेला दिसतो. एवढेच नाही तर साडी नेसलेल्या प्रियाच्या गळ्यात मंगळसूत्रही असल्याचे या फोटोंमध्ये दिसते.
 
चुडा आणि महेंदीचे फोटो केले शेअर 
- प्रियाने इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हातात लाल रंगाचा चुडा भरला आहे, तर हातांवर महेंदीही दिसते. 
- विशेष म्हणजे प्रियाने जी महेंदी लावली आहे, त्यात मनुचे नाव दिसते. मात्र तिने जो फोटो अपलोड केला त्यात मनु कुठेही दिसत नाही. 
- खरचं दोघांनी सीक्रेट लग्न केले का, की प्रिया लग्नाची तयारी करत आहे. हे तर मनु पंजाबीच सांगू शकतो. 
- मनु आणि प्रिया बऱ्याच दिवसांपासून एकमेंकाना डेट करतात. दोघे सध्या लिवइनमध्ये राहातात. 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मनु-प्रियाचे फोटो... 
बातम्या आणखी आहेत...