आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होतोय \'Bigg Boss\'मध्ये आलेल्या भोजपुरी अॅक्ट्रेसचा हा बोल्ड व्हिडिओ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बिग बॉसच्या दहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. इतकेच नाही तर पहिल्या दिवशी ती एलिमिनेशनसाठी नॉमिनेटही झाली आहे. अलीकडेच मोनालिसाचा एक बेडरुम व्हिडिओ व्हायरल होतोय, यामध्ये ती एका तरुणासोबत इंटीमेट होताना दिसत आहे. 25 सेकंदांच्या या व्हिडिओत मोनालिसा स्ट्रीप करताना दिसतेय.

बी ग्रेड सिनेमांमध्ये केलंय काम...
21 ऑक्टोबर 1982 रोजी पटनात जन्मलेल्या मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्वास असून तिने 50 हून अधिक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलंय. इतकेच नाही तर 'अब बस', 'एक ही भूल', मेरी लाइफ में उसकी वाइफ' आणि 'एक चतुर नार' या बी ग्रेड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. मोनालिसाने 2005मध्ये अजय देवगण आणि सुनील शेट्टी स्टारर 'ब्लॅकमेल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ती आयटम गर्लच्या भूमिकेत होती. मोनालिसाचा जन्म बंगाली कुटुंबात झाला असून तिने तिच्या काकांच्या सांगण्यावरुन स्वतःचे नाव बदलून मोनालिसा ठेवले. हिंदी आणि भोजपुरीसोबत तिने बंगाली, उडिया, कन्नड, तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये काम केले आहे.

शेवटच्या स्लाईडमध्ये बघा, मोनालिसाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...