आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\' स्पर्धक नितिभा कौलने केले फोटोशूट, दिसला स्टनिंग लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'बिग बॉस-10' ची एक्स स्पर्धक नितिभा कौलने काही दिवसांपुर्वीच नवीन फोटोशूट केले आहे. ज्याची एक व्हिडियो क्लिप नितिभाने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केली आहे. या फोटोशूटमध्ये नितिभा स्टनिंग लुकमध्ये दिसत आहे. 'बिग बॉस' साठी नितिभाने गूगलचा जॉब सोडला होता. सध्या ती मॉडलिंग करत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन स्टनिंग फोटोशूट...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...