आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossच्या कंटेस्टंटचे टॉपलेस फोटोशूट Viral, मस्कुलर बॉडीमुळे उडाली आहे खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस सीझन 10' मध्ये वीजे बानी एक स्ट्राँग कंटेस्टंट ठरली आहे. आत्तापर्यंत ती एकही टास्क जिंकू शकलेली नाही, मात्र तरीसुद्धा या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी स्पर्धक ठरली आहे. असे म्हटले जाते, की या सीझनसाठी तिला दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. बाणीचे एक टॉपलेस फोटोशूट व्हायरल झाले आहे. यामध्ये तिने फक्त स्कर्ट परिधान केला असून शरीराचा वरील भाग केसांनी झाकला आहे.
मस्कुलर बॉडीवरुन उडाली आहे खिल्ली...
वीजे बानीचे खरेन नाव गुरबानी जज आहे. १९८७ मध्ये जन्मलेली २८ वर्षीय बानी मुळची चंदीगडची आहे. एमटीव्ही ४ची विजेती ठरल्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने या शोचे काही एपिसोड्स होस्टसुद्धा केले. फिटनेस फ्रिक असलेल्या बानीने तिच्या शरीरावर अनेक टॅटू बनवले आहेत. ती नेहमीच मस्कुलर अॅब्सचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत असते. मस्कुलर बॉडीमुळे तिच्यावर बरीच टीकासुद्धा झाली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, वीजे बानीचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...