आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: विना मेकअप अशा दिसतात 'Bigg Boss 10' च्या फीमेल कंटेस्टंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोनालिसा - Divya Marathi
मोनालिसा

मुंबईः 'बिग बॉस'चे 10 पर्व आजवरच्या पर्वांपेक्षा अतिशय वेगळे आहे. यावेळी सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकांना शोमध्ये सहभागी होता आले आहे. 15 स्पर्धकांमध्ये 7 महिला स्पर्धक (3 सेलिब्रिटी आणि 4 सामान्य) आहेत. यापैकी एक स्पर्धक अर्थात प्रियांका जग्गा इविक्ट झाली आहे. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर कॉमन लोक असो वा सेलिब्रिटी अनेकदा विना मेकअप लूकमध्ये दिसत असतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, दहाव्या पर्वातील महिला स्पर्धकांचा मेकअप आणि विदाउट मेकअप लूक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...