आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे \'BIGG BOSS\'चे घर, बघा 15 INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूल (वर) आणि खाली डायनिंग एरिया - Divya Marathi
बिग बॉसच्या घरातील स्विमिंग पूल (वर) आणि खाली डायनिंग एरिया
मुंबईः 'बिग बॉस'चे दहावे पर्व रविवारपासून छोट्या पडद्यावर सुरु झाले आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या घराचे इनसाइड फोटोज दाखवत आहोत. या फोटोजमध्ये स्पर्धकांसाठी तयार करण्यात आलेले बेडरुम, सिटिंग एरिया, कन्फेशन रुम, जिम, लॉकअप रुम, किचन आणि स्विमिनंग पूलसह घरातील जवळजवळ सगळ्या कोप-यांची झलक बघायला मिळते. सलमान सूत्रसंचालन करत असलेल्या या सीजनमध्ये सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकांना स्पर्धक म्हणून सहभागी होता आले आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बिग बॉस 10 च्या घराचे इनसाइड Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...