मुंबई - 'बिग बॉस 11' लवकरच सुरु होण्याच्या तयारीत आहे. यावेळी शोमध्ये कोणते कंटेस्टंट असणार याबद्दल सध्या चर्चा आहे. मीडियामध्येही अनेकदा या शोच्या संभाव्य स्पर्धकांची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे, पण आता मिळालेल्या माहितीनुसार, पाच सेलिब्रेटींनी असा दावा केला आहे की ते या शोसाठी फायनल झाले आहेत. हे आहेत ते पाच सेलिब्रेटीज्..
नीति टेलर
(टीवी अभिनेत्री)
वय :22 वर्षे
फेमस शोज :प्यार का बंधन, ये है आशिकी, कैसी ये यारियां, गुलाम
पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर 4 स्पर्धकांविषयी...