आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यलो.. यलो बॅड फेलो... असे म्हणण्याची वेळ आणली अर्शी खानने, अशी फिरली घरभर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉग बॉस-11 मध्ये असे काही पाहायला मिळत आहे जे आजपर्यंत या शोमध्ये कधीच पाहायला मिळाले नाही. शुक्रवारी झालेल्या एपिसोडमध्ये अर्शी खानने सर्व मार्यादा ओलांडत फक्त टॉवेल गुंडाळून घरभर फिरत होती. हे सर्व तिने आकाश ददलानीच्या सांगण्यावरुन केले होते. अर्शीला टॉवेलवर घरात फिरताना पाहून सर्व कंटेस्टंट्स हैरान होते. 

 

अर्शीने आधी दिला होता नकार
- बिग बॉसच्या घरातील अर्शी खान आणि आकाश ददलानी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघे गप्पा मारताना दिसात. आकाश अर्शीला म्हणतो की, तु नेहमी एंटरटनमेंटबद्दल बोलत असते ना. तिच्या हातात टॉवेल देऊन म्हणतो, आता कर एंटरटनमेंट. अर्शी टॉवेल लावण्यास सुरुवातीला नकार देते. मात्र आकाशच्या आग्रहापुढे ती फिकी पडते आणि टॉवेल लावण्यास तयार होते. 

 

दोघांमध्ये असा रंगतो संवाद... 
- आकाशच्या चिथावणीनंतरही अर्शी नकार देत असेत. ती त्याला म्हणते. हे नॅशनल टेलिव्हिजन आहे, जरा समजून घेत जा.  त्यावर आकाश तिला आणखी चिडवत म्हणतो, मग अशा मोठमोठ्या बाता का मारत असते?  
- अर्शी तरीही ऐकत नाही, म्हणते की यामुळे घरात वाद होईल. आकाश, अर्शीला म्हणतो- असे काही होणार नाही! 
- अखेर आकाश यशस्वी होतो आणि अर्शी त्याचे म्हणणे ऐकते. ती यलो कलरचा टॉवेल गुंडाळून घरभर फिरते. अर्शीला टॉवेलमध्ये पाहून आकाश म्हणतो, 'ये हुई ना बात!'
- अर्शीला घरात सर्वांसमोर अशी फिरताना पाहून हितेन तेजवानी आणि शिल्पा शिंदे अवाक् होतात. 
- बिग बॉसच्या दर्शकांना आठवत असेल की एका एपिसोडमध्ये जेव्हा सर्व कंटेस्टंट स्विमिंग कॉस्ट्यूम मध्ये स्विमिंग पुलमध्ये उतरतात तेव्हा, अर्शी खान साडी नेसून स्विमिंग करते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा यलो टॉवेलमध्ये अर्शी खानचे फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...