आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG.. 'बिग बॉस'च्या घरात अर्शीचे अश्लील चाळे, या स्पर्धकाच्या पँटमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बिग बॉस'च्या घरात आकाश ददलानीला त्रास देताना अर्शी खान - Divya Marathi
'बिग बॉस'च्या घरात आकाश ददलानीला त्रास देताना अर्शी खान
 
मुंबईः 'बिग बॉस-11'ची स्पर्धक अर्शी खान शोमध्ये हितेन तेजवानीसोबत सारखी फ्लर्ट करत असते. पण आता तर तिने सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत. यावेळी अर्शीने शोचा स्पर्धक आकाश ददलानीवर निशाणा साधला. अलीकडेच 'बिग बॉस'चा एक अनसीन व्हिडिओ समोर आला असून यामध्ये अर्शी चक्क आकाशच्या पँटमध्ये हात टाकून त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. आकाश तिला टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. 

पुनीष बनला घरातील नवीन कॅप्टन...
- 'बिग बॉस-11'मध्ये फ्रायडे का फैसला एपिसोडमध्ये घरातील स्पर्धकांमध्ये कॅप्टनसीसाठी एक टास्क ठेवण्यात आला होता. 
- यामध्ये बेनाफशा सूनावाला, हितेन तेजवानी आणि पुनीष शर्मा यांच्यात कॅप्टन पदावरुन एक स्पर्धा रंगली.
- दीर्घ काळ टास्कमध्ये टिकून राहिल्यामुळे पुनीष हा टास्क जिंकला आणि तो घरातील नवीन कॅप्टन झाला.

आकाशला मिळाला त्याचा पुरस्कार...
- लग्झरी टास्कदरम्यान विकासने इतर स्पर्धकांसोबत मिळून आकाशची एविक्शन प्रोटेक्शन ट्रॉफी गायब केली होती.
- विकास तुरुंगात गेल्यानंतर आकाशने स्टोअर रुममध्ये जाऊन पुनीषची बॅग तपासली. येथेच त्याला त्याची ट्रॉफी मिळाली.
- फ्राइडे का फैसला एपिसोडमध्ये अभिनेत्री गौहर खान स्पर्धकांना भेटायला बिग बॉसच्या घरी आली होती. तिला सर्व स्पर्धकांमध्ये जो सर्वात जास्त एंटरटेनिंग स्पर्धक वाटला, त्याला तिने पॉवरफुल एविक्शन प्रोटेक्शन  ट्रॉफी दिली होती.

पुढील स्लाईड्सवर बघा, फ्राइडे का फैसला एपिसोडचे निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...