आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटीमसी आणि लिपलॉकचा झाला नाही उपयोग, बिग बॉसमधून बाहेर पडणार बंदगी कालरा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस सीजन 11 मध्ये या आठवड्यात लव त्यागी, पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा यांना इविक्शनसाठी नॉमिनेट केले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या कमी वोट्समुळे बंदगी यावेळी बिग बॉस हाऊसमधून बाहेर पडू शकते. बंदगी रिअल लाईफमध्ये 'बिग बॉस'चा कास्टिंग आणि को-डायरेक्टर डेनिस नागपाल (Dennis Nagpal)ला डेट करत होती. पण आता शोमध्ये आल्यानंतर ती पुनिशसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.  बंदगी पुनिशसोबतच्या इंटीमेट सीन्स आणि लिपलॉकमुळे चर्चेत आहे. दिल्लीच्या बिझनेसमनसोबत बंदगीने केले आहे लग्न...

 

- अर्शी खान, प्रियंक शर्मा, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्याबाबतस केलेल्या अनेक खुलास्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठने सांगितले आहे की, बंदगी कालरा विवाहीत आहे. 
- गहनाने सांगितल्यानुसार, बंदगीने दिल्लीत राहणाऱ्या पंजाबी बिझनेसमनसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 2-3 वर्षानंतरच ती वेगळे राहु लागली. 
- बंदगीने अजून घटस्फोट घेतला नाही पण ती आता वेगळे राहत आहे. लग्नाबद्दल बंदगीने बिग बॉस हाऊसमध्ये काहीच सांगितले नाही. 

 

घटस्फोटीत आहे पुनीश..
- दिल्लीच्या कंस्टऐ्रक्शन कंपनीचा मालक पुनीश घटस्फोटीत आहे. 
- पुनीशला पार्टीचा शौक आहे आणि जास्तीत जास्त पैसा तो पबमध्ये खर्च करतो. 
- दिल्लीच्या श्रीमंत घरातील पुनीश आपल्या वडिलांचे कोट्यवधी रुपये पार्टीमध्ये उधळून बसला आहे.
- दिल्लीतील बंदगी सॉफ्टवेअर कंपनी कैपेजेमिनी इंडियामध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तिने बीटेकची डिग्री घेतली आहे.
- पुनीश आणि बंदगीचे अफेअर सध्या बिग बॉसमधील हॉट टॉपिक आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पुनीश-बंदगीचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...