आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनालिसानंतर \'बिग बॉस\'मध्ये येणार ही भोजपुरी अभिनेत्री, एका चित्रपटासाठी घेते इतकी फिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खान लवकरच 'बिग बॉस'चा 11वा सीजन घेऊन येत आहे. या शोचा प्रोमोही रिलीज झाला आहे. सोबतच कंटेस्टंटच्या लिस्टविषयीही प्रेक्षकांना उत्सुक्ता आहे. अशी बातमी आहे की, अभिनेत्री मोनालिसानंतर अजून एक भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जी शोमध्ये दिसून येणार आहे. 27 वर्षीय राणीला शोसाठी विचारण्यात आले आहे. एका चित्रपटासाठी घेते 10 लाख रुपये...
 
- मुंबईमध्ये जन्मलेल्या राणीने फार कमी वयात अभिनय करण्यास सुरुवात केला होता. ती केवळ 10वीत असताना तिचा पहिला चित्रपट 'ससुरा बडा पइसावाला'(2004) चित्रपट रिलीज झाला होता. 
- अजय सिन्हा यांच्या या चित्रपटात राणीसोबत मनोज तिवारी मुख्य भूमिकेत होते. यावेळी राणी केवळ 16 वर्षाची होती. 

- त्यानंतर राणीने बंधन टूटे न(2005), दामाद जी(2006), सीता(2007), देवरा बड़ा सतावेला(2010), दिलजले(2011) यांसारख्या चित्रपटात काम केले. 
- राणी भोजपुरी चित्रपटातील जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 
- राणीने 2014 साली 'इंस्पेक्टर चांदनी', 'रानी चली ससुराल', 'राउड़ी रानी', 'शेरनी', 'प्रेम दीवानी', 'चांदनी' आणि 'एक लैला तीन छैला' यांसारख्या चित्रपटात काम केले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, राणी चॅटर्जीचे 10 LATEST PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...