आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस' मध्ये पोहोचला हिना खानचा बॉयफ्रेंड, रियालिटी शोमध्ये केला साखरपूडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बॉस-11 मध्ये या आठवड्यात सर्व स्पर्धकांना एक मजेदार लक्झरी टास्क देण्यात आला आहे. यामध्ये सर्व कंटेस्टंटचे फॅमिली मेंबर्स एक-एक करुन बिग बॉसच्या घरात आले. यामुळे कंटेस्टंटच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. कंटेस्टंटला कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आला. 

 

बिग बॉसमध्ये येणार हिनाचा बॉयफ्रेंड 
- शोमध्ये हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयसवाल येणार आहे. 
- बिग बॉसच्या लक्झरी टास्कचा भाग म्हणून फॅमिली मेंबर म्हणून हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी घरात येईल. 
- यावेळी हिना 'जब तक है जान' फिल्मधील 'सास' हे गाणे गुणगुणत असते आणि अचानक रॉकी घरात येतो. 
- त्याला पाहून हिना इमोशनल होते. यामध्ये दाखवण्यात आले की रॉकी नंतर हिनाला बेडरुममध्ये घेऊन जाईल आणि तिथे तिला रिंग घालतो आणि रियालिटी शोमध्येच दोघांचा साखरपूडा होताना दाखवले जाईल. 
- फार थोड्या वेळासाठी घरात आलेला रॉकी जेव्हा निघेल तेव्हा हिना शोमध्ये रडताना दिसणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, हिना-रॉकी यांचे निवडक फोटो...  

बातम्या आणखी आहेत...