आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेसने प्रियंकवर साधला निशाणा, म्हणाली- डायरेक्टरसोबत करतो हे घाणेरडे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादग्रस्त अर्शी खानसोबत प्रियंक शर्मा. दुसऱ्या फोटोत गहना वशिष्ठ - Divya Marathi
वादग्रस्त अर्शी खानसोबत प्रियंक शर्मा. दुसऱ्या फोटोत गहना वशिष्ठ
मुंबई - बिग बॉस-11 मध्ये प्रियंक शर्मा सध्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कंटेस्टंट अर्शी खानची स्कूल फ्रेंड असल्याचे सांगणारी गहना वशिष्ठने तिच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. यावेळी गहनाने एका लीडिंग वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रियंक शर्माला कुत्रा म्हटले आहे, एवढ्यावरच तिने आवरते घेतले नाही तर त्याच्याबद्दल बोलताना, माणुसकीच्या नावावर तो डाग असल्याचे शब्द तिने वापरले. 
 
गहनाचा दावा होमोसेक्सुअल आहे प्रियंक 
- वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गहना म्हणाली, 'प्रियंक शर्मा असा कुत्रा आहे जो प्रोजेक्टसाठी कोणासोबतही झोपण्यास तयार असतो. तो निर्लज्ज आणि बेशरम आहे. माणुसकीच्या नावावर तो एक डाग आहे.'
- प्रियंक विरोधात दिल्लीत सेक्सुअल हॅरेसमेंट आणि छळवणुकीचा आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. 
- गहना म्हणाली, 'तो फक्त बायसेक्सुअल नाही तर, गे कामासाठी तो कास्टिंग डायरेक्टरर्ससोबत झोपण्याचीही त्याची तयारी असते.'
 
विकास गुप्तासोबतही जोडले नाव 
- प्रियंकचे नाव बिग बॉस कंटेस्टंट विकास गुप्तासोबतही जोडले गेले होते. 
- प्रियंकने शो जॉईन केल्यानंतर काही दिवसांमध्येच बातम्या आल्या होत्या की या दोघांमध्ये गे रिलेशनशिप आहे. त्यामुळेच त्यांची गर्लफ्रेंड त्यांना सोडून गेली होती. 
- अशी माहिती आहे, की प्रियंक स्प्लिट्स विला 10 ची कंटेस्टंट दिव्या अग्रवालला डेट करत होता. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली होती, त्याचे कारण विकास गुप्ता असल्याचे म्हटले जात होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बिग बॉसच्या घरातील इतर कंटेस्टंट सोबत प्रियंक शर्मा.. 
बातम्या आणखी आहेत...