आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 11: विवाहीत आहे बंदगीसोबत रोमान्स करणारा पुनीश शर्मा, समोर आले लग्नाचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 11' कंटेस्टेंट पुनीश शर्मा विवाहीत असल्याच्या बातम्या याअगोदरही आल्या होत्या. अनुकताच त्याच्या लग्नाचा फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये पुनीश घोडीवर बसलेला दिसत आहे. एका फोटोमध्ये लग्नविधीदरम्यान बसलेला पुनीश दिसत आहे. दुसऱ्या काही फोटोमध्ये तो फ्रेंड्ससोबत एन्जॉय करताना दिसत आहे. बंदगी कालरासोबत असलेल्या अफेअरने चर्चेत आला पुनीश...

 

बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त पुनीश शर्मा आणि बंगदी कालरा यांच्या अफेअरची चर्चा आहे. दोघांच्या अफेअरबद्दल केवळ घरचेच नाही तर सलमान खानही नजर ठेवून असतात. सलमान नेहमीच या दोघांना त्यांच्या विचित्र वागणुकीबद्दल वॉर्निंग देत असतो. घरामध्ये नेहमीच पुनीश आणि बंदगी एकमेकांसोबत दिसतात. पुनीश दिल्लीचा असून तो एका कंस्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पुनीशच्या लग्नाचे समोर आलेले PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...