आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: 'भाभीजी' पडली प्रोड्यूसरच्या प्रेमात, डिसेंबरमध्ये करणार लग्न !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'भाभीजी घर पर है'मधील अंगुरी भाभीचा रोल करुन फेमस झालेली अॅक्ट्रेस शिल्पा शिंदे आणि प्रोड्यूसर विकास गुप्ता जेव्हापासून 'बिग बॉस'च्या घरात आले त्यांच्या भांडणाचीच चर्चा झाली आहे. शोच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या भांडण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या कहानीत आता ट्विस्ट आले आहे. ताज्या माहितीनुसार, शिल्पा आणि विकास डिसेंबरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. हा दावा साऊथ इंडियन अॅक्ट्रेस गहना वशिष्ठने केला आहे. 

 

काय म्हणाली गहना 
- एंटरटेनमेंट वेबसाइट टेली चक्करच्या वृत्तानुसार, गहनाचे म्हणणे आहे, की कलर्स चॅनलच्या विश्वसनीय सूत्रांकडून तिला कळाले आहे की शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता लवकरच लग्न करणार आहेत. 
- गहनाचे म्हणणे आहे, की शिल्पा आणि विकास प्रेमात पडले असून ते डिसेंबरमध्ये लग्न करण्याची शक्यता आहे. 

 

शिल्पा - विकासमध्ये सेक्शुअल रिलेशन 
- अशीही माहिती आहे, की 'भाभीजी...' दरम्यान, शिल्पा आणि विकास यांच्यात रिलेशनशिप होती. दोघे एकमेकांच्या एवढे क्लोज होते की त्यांच्यात सेक्शुअल रिलेशनशिपही होती. मात्र विकासला शिल्पापेक्षा आपल्या कामावर जास्त प्रेम होते,त्यामुळे तेव्हा ही रिलेशनशिप पुढे जाऊ शकली नाही. 
- गहनाचा दावा आहे, की जेव्हा विकास टीव्हीचा हेड झाला तेव्हा शिल्पाला वाटले की आता विकास तिला साथ देईल आणि तिला 'भाभीजी..' मधून बाहेर काढले जाणार नाही, मात्र या प्रकरणात विकासने शिल्पाला साथ दिली नाही. त्यामुळे त्यांच्यातील नाते आणखी दुरावत गेले. तेव्हापासून शिल्पा आणि विकास गुप्ता यांच्यात शीतयुद्ध सुरु होते. 
- गहनाचा दावा आहे, की विकास आणि शिल्पाच्या फिजिकल रिलेशनशिपबद्दल प्रोडक्शन हाउस एंडेमोल (बिग बॉस शोचे प्रोड्यूसर) यांना सर्व माहित होते. याच एका कारणामुळे त्यांना शोमध्ये घेण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...