आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकता कपूरला बहिण मानतो हा \'बिग बॉस\' कंटेस्टंट, गे-रिलेशनशिपमुळे होता चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L)अनीता हसनंदानी आणि एकता कपूरसोबत विकास गुप्ता. - Divya Marathi
(L)अनीता हसनंदानी आणि एकता कपूरसोबत विकास गुप्ता.

मुंबई - 'बिग बॉस-11' मधील कंटेस्टंट विकास गुप्ताबद्दल अशी माहिती आहे, की तो शोट्या टॉप फायनल-3 कंटेस्टंट पैकी एक असणार आहे. शोमध्ये विकास गुप्ता ज्या पद्धतीने खेळत आहे त्याचा गेम पाहून शोचा होस्ट सलमान खानने त्याला मास्टरमाइंड हे नाव दिले आहे. विकास प्रत्येक आठवड्याला असा काही खेळ खेळतो  आणि ट्विस्ट निर्माण करतो त्यामुळे तो वादग्रस्त न होता चर्चेत राहातो. आज या पॅकेजमध्ये आम्ही विकास गुप्ताच्या लाइफचे काही अनसीन फोटोज घेऊन आलो आहोत, जे कदाचित याआधी तुम्ही पाहिले नसतील. विकासबद्दल असेही बोलले जाते की त्याचे टीव्ही अॅक्टर पार्थ समथानसोबत गे-रिलेशनशिप होती, त्यामुळेही तो चर्चेत आला होता. 

 

एकता कपूरचा फार जवळचा मित्र आहे विकास 
- आज आम्ही तुम्हाला विकासचे जे फोटोज दाखवणार आहोत, ते त्याच्या ऐन तारुण्यातील आहे. तेव्हा त्याचे केस लांब होते. 
- या फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता की विकासला लांब केसांबद्दल किती प्रेम होते. एखाद्या मुलीसारखे त्याने लांब केस ठेवले होते. 
- फार कमी लोकांना माहित आहे, की विकास टीव्ही प्रोड्यूसर एकता कपूरचा फार जवळचा मित्र आहे. 
- विकास, एकता कपूरला आपली बहिण मानतो. हे दोघे नेहमी सोबत दिसत असतात. अनेकदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये दोघे सोबतच स्पॉट झाले आहेत. 

 

प्रोडक्शन कंपनीचा ओनर आहे विकास 
- विकास बऱ्याच काळापासून टीव्ही इंडस्ट्रीशी जोडलेला आहे. त्याचे स्वतःचे लॉस्ट बॉय प्रोडक्शन हाऊस आहे. 
- विकास आणि एकता यांनी अनेक शोजसाठी सोबत काम केले आहे. 
- विकासच्या कंपनीने गुमराह, एमटीव्ही फनाह, तलाश, वॉरियर्स हाय अँड मोर सारखे शोज प्रोड्यूस केले आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, विकासचे 10 Unseen Photos... 

बातम्या आणखी आहेत...