Home »TV Guide» BIGG BOSS 11 UPDATES

BIGG BOSS 11 : सब्यसाची आणि शिल्पामध्ये काहीतरी 'शिजतंय'

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 15:26 PM IST

बिग बॉसच घर म्हणजे वेगवेगळे पंगे, भांडणं, लिंकअप्स आणि भरपूर ट्विस्ट. बिग बॉसच्या घरात राहणारे सदस्य आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच टीआरपी जमा करत असतात आणि आता असंच काहीतरी या घरात शिजत आहे.

वूटवर नुकताच रिलीज झालेल्या बिग बॉस 11चा अनसिन अनदेखामध्ये सब्यसाची घरातील इतर सदस्यांसाठी काहीतरी बनवत असल्याचं समजत. घरात उरलेल्या डाळीलाच सब्यसाचीने परत रुचकर अशी डाळ बनवली आणि ही डाळ जेव्हा शिल्पा शिंदे चाखते तेव्हा तिला ती डाळ खूप आवडते आणि त्यासाठी ती त्याला मिठीही मारते.
सब्यसाची आणि शिल्पा हे दोघेही बिग बॉस 11 मधील अतिशय आक्रमक सदस्य आहेत. आता हे दोघे एकत्र आल्यावर काय काय गोष्टी घडतील हे बघायला मात्र मजा येईल.
पुढे बघा, 'बिग बॉस'च्या घरात सब्यसाची आणि शिल्पा शिंदे यांच्यात जुळत असलेल्या मैत्रीचे खास क्षण...

Next Article

Recommended