आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस 11 : विकासने शिल्पाला केले kiss, ढिंचॅक पुजाची होणार वाइल्ड कार्ड एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'बिग बॉस-11' च्या तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी कंटेस्संट विकास गुप्ता आणि पुनीष शर्मा अशा दोन टीममध्ये विभागण्यात आले. त्यानंतर त्यांच्यात एक टास्क झाले. त्यात विकासचा डोळा जखमी झाला आणि नंतर टास्कदरम्यान विकास आणि पुनीष यांच्यात भांडणही झाले. त्यामुळे विकासचा कॅप्टनसीवरून हटवून पुनीषला नवा कॅप्टन बनण्यात आले आणि त्याला शिक्षा म्हणून कोठडीतही टाकले. बुधवारी पुनीषची टीम टास्क परफॉर्म करणार आहे. 

विकासने शिल्पाला केले किस.. 
- एकिकडे विकास कोठडीत बंद असेल तर शिल्पा, पुनीष आणि टीममधील इतर मेंबर टास्क प्लान करत आहेत. 
- त्यात नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात विकास शिल्पाला गालावर किस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 
- विकास शिल्पाला कोठडीच्या गेटवर बोलावतो आणि तिच्या गालावर किस करतो. त्यामुळे शिल्पाला धक्का बसला. 
- विकासचे हे पाऊल खरंच मैत्रीसाठी आहे की बदला घेण्याचा नवीन प्रकार हे आजच्या एपिसोडमध्ये समजणार आहे. 

'बिग बॉस 11' ची फर्स्ट वाइल्ड कार्ड कंटेस्टंट बनू शकते ढिँचॅक पुजा 
- 'बिग बॉस-11' च्या 2 आठवड्यांत 4 कंटेस्टंट्स शोमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता वाइल्ड कार्ड एंट्री चर्चेचा विषय आहे. 
- शोमध्ये इंटरनेट सेंसेशन ढिंचॅक पुजा वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती आहे. 
- शोच्या मेकर्सने आधीही तिला अप्रोच केले होते. पण पुजाने जास्त रक्कम मागितल्याने तेव्हा शक्य झाले नाही. 
- आता पुजा तयार जाली असून ती शुक्रवारी शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
- दिल्लीची ढिंचॅक पुजा एक यू-ट्यूब ब्लॉगर आहे. तिने गायलेली सेल्फी 'मैने ले लिया', 'दिलों का स्कूटर', 'बाबू देदे थोडा कैश' सारखी गाणी ऑडियन्समध्ये पॉप्युलर आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'बिग बॉस' च्या या टास्कचे काही निवडक PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...