आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 7: Ajaz Fight With Sofia, She Calls Him 'NAMARD'

'बिग बॉस'च्या घरात पुन्हा एकदा घमासान, सोफियाने एजाजला म्हटले 'नपूंसक'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झालेल्या सदस्यांना बिग बॉसने एक नवीन टास्क दिला आहे. या लग्झरी बजेटच्या टास्कला कमांडो नाव देण्यात आले आहे. हा टास्क युद्धावर आधारित आहे. यामध्ये स्पर्धकांना कमांडो आणि घरातील कॅप्टन असलेल्या एलीला कमांडर बनवण्यात आले आहे. या संपूर्ण टास्कदरम्यान जनरल बनलेल्या काम्याचे म्हणणे ऐकण्यास घरातील सदस्यांना सांगण्यात आले आहे.
कॅप्टनपद योग्यरित्या भूषविल्यामुळे घरातील सदस्यांच्या एकमतावरुन काम्याला जनरलपद सोपवण्यात आले. या टास्कदरम्यान सोफिया हयात आणि एजाज खान यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
एजाज सोफियावर चिडला, तर सोफियानेसुद्धा आपल्या आयुष्यात एजाजसारखा उद्धट व्यक्ती बघितला नसल्याचे म्हटले. इतकेच नाही तर तिने त्याला नपूंसक म्हटले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या का झाले भांडण...