आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस-7'मधून अरमान बाहेर, आता या आठवणींसोबत एकटी राहणार तनिषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस-7 चा रागीट स्पर्धक अरमान कोहलीला शोच्या बाहेर काढण्यात आलं आहे. बिग बॉसच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारच्या एपिसोडमध्ये अरमानला बाहेर काढण्यात आलं आहे. या आठवड्यात होणा-या एविक्शनमध्ये त्याचं नाव घोषित करण्यात आलं होत आणि कमी मतांच्या आधारे त्याला शो बाहेर काढण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या एपिसोडमध्ये एविक्शन प्रक्रिया घेऊन कुशालला बाहेर काढण्यात आलं होतं आणि आता नियमीत होणा-या एविक्शनमध्ये अरमानला बाहेर काढलं आहे.

कुशाल शोच्या बाहेर गेल्यानंतर गोहर स्वत:ला 48 तासही सावरू शकली नव्हती आता तशीच काही स्थिती तनिषाची झाली आहे. तनिषाने अरमान शोच्या बाहेर जाण्याचा दोष बिग बॉसला दिला आहे. अरमान-तनिषा बिग बॉसच्या घरात खूप जवळ आहे होते. गोहर-कुशालच्या अगोदर अरमान-तनिषाचं होते ज्यांची जवळीक वाढली होती.

त्यानंतर अंधारामध्ये किसींग सीनपासून बिग बॉसच्या घरात ते न्यूड अवस्थेत दिसून आले होते. त्याचबरोबर शरीरंसबंधासाठी बाथरूममध्ये सोबतही दिसले. अरमान-तनिषाने सर्व मर्यादा पार केल्या होत्या. कॅमे-यासमोर इंटीमेट होण्यासाठीसुध्दा त्यांना काहीच अडचण नव्हती. आता हे स्पष्ट आहे, की अरमान शोच्या बाहेर झाल्याचं दु:ख तनिषाला होणारच ना.

या पॅकेजच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, असे कोही फोटो ज्यामध्ये अरमान-तनिषाचे बिग बॉसच्या घरातील इंटीमेट सिन आहेत...