आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS: आता अरमान उगवणार 'सूड', या आठवड्यातही तनिषा राहणार घरातच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉसच्या घरात अरमानच्या रिएन्ट्रीनंतर 78 वा दिवस भांडणाचा ठरला. अरमान घरातून गेल्यानंतर एजाज आणि कुशाल त्याच्याविरोधात बरेच काही बोलले होते. हे सर्व अरमानने कॅमे-यात बघितले होते. जसा अरमान घरात दाखल झाला, त्याने सर्वांना चेतावनी दिली की, तो आता सर्वांचा सू़ड उगवेल.

याशिवाय बिग बॉसने घरातील प्रत्येकाला दोन नावे नॉमिनेशनसाठी निवडण्यास सांगितली. नॉमिनेशन प्रक्रियेत कुशाल, अँडी आणि सोफिया नॉमिनेट झाले. या तिघांपैकी आता एकाला या आठवड्यात घराबाहेर पडावे लागणार आहे. म्हणजेच अजय देवगणच्या चेतावनीनंतरसुद्धा शोच्या निर्मात्यांनी तनिषाला घराबाहेर काढण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 78 व्या दिवशी घरात काय घडले...