आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानियामुळे बिग बॉसच्या घराला चमक, गौहर-एलीचे सल्लूसोबत ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणासुदीच्या या काळात बिग बॉसचे घर ही दिवाळी सेलिब्रेशनमध्ये मागे राहिले नाही. बिग बॉसच्या घरात सर्वांनी मिळून दिवाळी साजरी केली. याचबरोबर त्यांना शोचा होस्ट सलमान खाननेही सरप्राइज दिले.
एवढेच नव्हे तर, दिवाळीच्या काळात अनेक पाहुण्या कलाकारांनी दिवाळी एपिसोडमध्ये सहभागी होऊन चार चांद लावले. जेते भारतीय टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाने सेटवर येऊन सलमानखानसोबत डान्स केला. तर, येऊ घातलेला चित्रपट 'रामलीला'चा अभिनेता रणवीर सिंहने सुद्धा बिग बॉसच्या घरात दिवाळी साजरी केली.
आणखी पुढे वाचा............