आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 7: प्रत्युषाच्या एक्स बॉयफ्रेंडला मिळणार एन्ट्री, सल्लूने केली लहाना मुलांना शो बघण्यास मनाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध चेहरा आणि एक्स बालिका वधू अर्थातच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झाली आहे. प्रत्युषा अपेक्षेप्रमाणे बिग बॉसच्या घरात वागत आहे. मग ती कॅट फाईट असो किंवा घरातील इतर सदस्यांबरोबर कटकारस्थान रचणे असो, प्रत्युषा शोची टीआरपी वाढवण्यात मदत करत आहे.

मात्र रंजक गोष्ट म्हणजे या शोच्या निर्मात्यांनी आता प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन मकरंद मल्होत्राला बिग बॉसच्या घरात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच मकरंद आणि प्रत्युषाचे ब्रेकअप झाले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या मकरंदच्या येण्यामुळे कसा वाढेल शोमध्ये मसाला आणि काय असेल प्रत्युषाची प्रतिक्रिया... याशिवाय सलमानने लहान मुलांना हा शो बघण्यास का केली आहे मनाई..