आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS-7 FINALE: गौहर विजयी, तनिषाला घेण्यासाठी आली आई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री गौहर खान बिग बॉस-7ची विजेती ठरली आहे. बक्षीस म्हणून तिला 50 लाख रुपयांची रक्कम मिळाली. 105 दिवस चाललेल्या या रिअँलिटी शोची फायनल शनिवारी झाली. शेवटच्या चार स्पर्धकांत गौहरसह तनीषा मुखर्जी, एजाज खान आणि संग्रामसिंह यांचा समावेश होता. तनीषा व संग्राम अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर राहिले. कलर्स चॅनलवर 15 सप्टेंबरला सुरू झालेल्या या शोमध्ये सुरुवातीस 15 स्पर्धक सेलिब्रिटीज होत्या. एजाजसह पाच जणांना वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला होता.