रियालिटी शो 'बिग बॉस 7'चे चाहते ग्रँड फिनालेची अतुरतेने वाट पाहत आहेत. शोमध्ये आता फक्त चार स्पर्धक बाकि आहेत. तनिषा मुखर्जी, संग्राम सिंह, गोहर खान आणि एजाज खान यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. 'बिग बॉस 7'चा ताज कोणाच्या डोक्यावर सजेलं, हे तर 29 डिसेंबरलाच कळेलं. सातव्या पर्वाचा ग्रँड फिनाले खूप मोठा होणार आहे. फिनालेमध्ये शोचे पूर्व स्पर्धक दमदार प्रदर्शन करणार आहे. शोचा होस्ट सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक मोठं सरप्राइजचं आयोजन केलं आहे. सुपरस्टार सलमान खान ऐली अवराम, काम्या पंजाबी, प्रत्यूषा बॅनर्जी आणि अरमान कोहलीसोबत डान्स करताना दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'बिग बॉस 7'च्या फिनालेच्या आतील काही खास छायाचित्रे