आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 7 : Gauhar Khan\'s Interview After Won The Show

जाणून घ्या BIGG BOSSची विजेती झाल्यानंतर काय म्हणाली गोहर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडल आणि अभिनेत्री गोहर खान रियालिटी शो 'बिग बॉस 7'ची विजेती झाली आहे. तिने हा विजय मिळवून सर्व प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं. या विजयाने गोहर खूप आनंदी आहे. अंदाजा बांधला जात होता, की अभिनेत्री तनिषा मुखर्जी या शोची विजेती होणार. परंतु गोहरच्या खात्यात सर्वात जास्त वोट आले आणि प्रेक्षकांनी विजेत्याच्या रुपात तिला पसंत केलं. या विजयानंतर गोहरने चाहत्यांचा आणि देवाचे आभार मानले.
गोहर खानने सांगितलं, की तिला या शोमध्ये आल्यापासून विजेती होण्याची इच्छा होती. परंतु तिला वाटलं नव्हतं ती या शोची विजेती होईल. सध्या ती आणि तिचा परिवार या विजयाने खूप आनंदी आहे. बिग बॉसच्या घरात गोहरने सर्व खेळ चांगल्या प्रकारे खेळली होती.
शोची विजेती झाल्यानंतर गोहरसोबत तिच्या विजयाबद्दल खास बातचीत केली. जाणून घ्या गोहर खान याविषयी काय म्हणाली...?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा पूर्ण माहिती