'बिग बॉस 7'ची विजेती गोहर खानला या शोने बरचं प्रसिध्द केलं. परंतु तिची ओळख फक्त या शोच्यामाध्यनातून निर्माण झाली आहे असही नाहीये. गोहरने यापूर्वी रणबीर कपूरच्या 'रॉकेट सिंग', आणि अर्जून कपूरच्या 'इश्कजादे' या सिनेमात अभिनय केला आहे. गोहर टीव्ही अभिनेत्री निजार खानची बहिण आहे. त्याचबरोबर गोहरने टीव्ही डान्स रियालिटी शो 'झलक दिखलाजा'मध्ये सहभाग घेतला होता.
याच हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री आणि मॉडेल गोहरचे काही न बघितलेले छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवतं आहोत...